सुधीर हिरमेठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस आयुक्तांचा अतिरिक्त पदभार

सुधीर हिरमेठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस आयुक्तांचा अतिरिक्त पदभार



*सोलापूर :* अवघ्या सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ३१ मे रोजी विद्यमान पोलीस आयुक्त हरिश बैजल हे सेवानिवृत्त होत आहेत.


सोलापूर शहर पोलीस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे देण्यात आला आहे.


शहर पोलीस आयुक्तालयाची स्थापना १९९२ साली झाली. पोलीस आयुक्त सेवानिवृत्त होत असताना, दुसरीकडे शहरात सर्वत्र नवीन अधिकारी कोण येणार याची सुरू हाेती. वेगवेगळ्या नावांची चर्चा होत असताना, सोमवारी अचानक आयपीएस सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. सध्या पुणे येथे सीआयडीमध्ये उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्याकडून पदभार घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाची सुत्रे सुधीर हिरेमठ हाती घेणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.