राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस दक्षिण सोलापूर तालुका सचिव पदी विजय वाघमारे यांची निवड

 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस दक्षिण सोलापूर तालुका सचिव पदी विजय वाघमारे यांची निवड



राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ना संजय राव पाटील साहेब राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी चैतन्यजी सनी आणि राष्ट्रवादीचे कांग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील जी गव्हाणे राष्ट्रवादी उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी विद्यार्थी काँग्रेस दक्षिण सोलापूर तालुका सचिव पदी विजय वाघमारे यांची नियुक्त करण्यात आली. सदर निर्णय शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार माननीय अजितदादा पवार साहेब,माननीय सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माध्यमातून सर्व सामान्य विद्यार्थी यांच्या विकासासाठी कार्य करुन पक्ष संघटनेसाठी मजबुतीने उभे राहू.


राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस दक्षिण सोलापूर तालुका सचिव पदी विजय वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.