प्रा. शिवाजी सावंत यांची भूमिका सावंत परवराची भूमिका नाही; अनिल सावंत शिवाजी सावंत यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही,अभिजीत पाटील यांना आमचा सक्रिय पाठिंबा आहे; अनिल सावंत आणि परिवार

७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले* : खा.ओमराजे निंबाळकर

ग्रामीण भागातील विकास कामाला महत्व देणार - सरपंच ऋतुराज सावंत

अभिजीत पाटील यांची प्रचारात आघाडी* (जाहीर सभा, गावभेट दौरे आणि होम टू होम प्रचाराबरोबरच शेताच्या बांधावर जाऊन प्रचार)

ज्या विद्यमान आमदारांनी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडले तिथे सर्वसामान्य जनतेचे काय होणार--अनिल सावंत कोर्टी येथे प्रचार सभा संपन्न तर एक विश्वासू,हक्काचा माणूस म्हणून आपण मला मतदान करण्याचे केले आवाहन

नवीन उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार- सरपंच ऋतुराज सावंत

Pandhrpur

पंढरपूर मध्ये महाविकास आघाडीकडून अजून एक धक्का , अनिल सावंत यांच्या गटात जाहीर प्रवेशाचा ओघ

जनता दिल्लीच्या तक्तासमोर न झुकता महायुतीला धडा शिकवेल* : खासदार अमोल कोल्हे *महाराष्ट्र धर्म जपण्याची हि निवडणूक* : खासदार अमोल कोल्हे *४२ गावातील जनता मला कधीही परकं पाडणार नाही* : अभिजीत पाटील

खासदार अमोल कोल्हेंकडून भगीरथ भालकेच्या उमेदवारीची खिल्ली; अनेक पक्षातून फिरून आलेल्याला जनताच शिकवेल धडा--अमोल कोल्हे निवासस्थानी शिरुरचे खासदर अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद संपन्न

अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार; पक्ष ताकदीनिशी पंढरपूर मंगळवेढ्याची जागा लढवणार-अमोल कोल्हे... भगीरथ हे काँग्रेसचेच उमेदवार आहेत का काँग्रेसने तपासून पहावं; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल...

केवळ पाणी प्रश्नावर कुठपर्यंत निवडणूक लढवणार; एक संधी द्या, तालुक्याचा कायापालट करतो: अनिल सावंत मंगळवेढ्यात अनिल सावंतांना मिळणारा प्रतिसाद पालटणार चित्र; विरोधकांची धाकधूक वाढली.

यंदा जनता प्रस्थापितांना धडा शिकवून परिवर्तन करेल* : अभिजीत पाटील (बाईक रॅली काढून अभिजीत पाटील यांचे पांढरेवाडी येथे ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत)

शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणीवर भर देऊन पाणी, शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करणार--अनिल सावंत

संजय कोकाटे व भारत शिंदे यांचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा* *अभिजीत पाटलांचे बळ वाढले तर शिंदेंना धक्का*