एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पंढरपूर येथे ‘स्मार्ट आयओटी (वस्तूंचे इंटरनेट) सिस्टिम्स यूजिंग आर्डुइनो’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

 *एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पंढरपूर येथे ‘स्मार्ट आयओटी (वस्तूंचे इंटरनेट) सिस्टिम्स यूजिंग आर्डुइनो’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*



एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (कोर्टी, ता. पंढरपूर) येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामार्फत द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट आयओटी (वस्तूंचे इंटरनेट) सिस्टिम्स यूजिंग आर्डुइनो’ या विषयावर 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2026 या कालावधीत तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला सुमारे 70 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या कार्यशाळेस विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून एन. बी. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे प्रा. शशिकांत हिप्परगी उपस्थित होते. त्यांनी ‘आयओटी’ अर्थात “वस्तूंचे इंटरनेट” या संकल्पनेचे सखोल मार्गदर्शन करताना आयओटीची

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad