डॉ सौ प्रणिता(ताई)भगीरथ भालके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

 डॉ सौ प्रणिता(ताई)भगीरथ भालके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

-----------------------------



  स्व भारत(नाना) भालके यांच्या विचारांवरती वाटचाल करणाऱ्या व पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघाचे युवा नेते भगीरथ(दादा)भालके यांच्या पत्नी सौ.डाॅ.प्रणितीताई भगीरथ‌ भालके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक १७/५/24 रोजी आयोजित करण्यात आले आहे....

   सध्या अनेक‌ नेते‌ कार्यकर्ते यांचे वाढदिस मोठ्या प्रमाणात साजरे होत आसतात.‌काहीं नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतातही..तसाच सामाजीक उपक्रम डॉ सौ.प्रणितीताई भगीरथ भालके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे... रक्तदान‌ हे सर्व श्रेष्ठ दान आहे...अनेक गरजु रुग्णांना रक्ताची गरज असते या गोष्टीचा विचार करुन आयोजकांनी ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य असे रक्तदान शिबीर स्व लोकनेते भारतनाना भालके निवासस्थानी ‌..सांगोला रोड, यमाई तलावाजवळ नवीन‌ कोर्टाशेजारी पंढरपूर येथे‌ आयोजीत केलेले आहे..‌

  तरी सर्वांनी रक्ताची गरज ओळखुन रक्तदान करण्यासाठी उपस्थित रहावे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.