राधा तात्यासो चव्हाण* *यांची छावा संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

 सोलापूर जिल्ह्यातील अनेक महिलांचा  अखिल भारतीय छावा संघटनेत प्रवेश..

*राधा तात्यासो चव्हाण* *यांची छावा संघटना सोलापूर जिल्हा  उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली**.. 

प्रतिनिधी.



अखिल भारतीय छावा संघटनेत सविता चव्हाण, पूजा चव्हाण, सुमन चव्हाण, सारिका बोडरे, छाया चव्हाण, शालन चव्हाण, काजल चव्हाण, निकिता चव्हाण, स्नेहा बोडरे, आरोही चव्हाण,  या महिलांचा प्रवेश *अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा महालक्ष्मी सगर, जिल्हा कार्याध्यक्ष विजय सगर* यांच्या उपस्थितीत झाला.. यावेळी शंभू चव्हाण, सार्थक बोडरे, शंकर चव्हाण, राहुल चव्हाण उपस्थितीत होते..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad