पंढरपूर सिंहगड मध्ये "बेसिक्स ऑफ कंपायलर" विषयावर व्याख्यान संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "बेसिक्स ऑफ कंपायलर" विषयावर व्याख्यान संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ईटेलसा अंतर्गत डाॅ. सचिन टाकळे यांचे "बेसिक्स ऑफ कंपायलर" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

    इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी यांच्या हस्ते डाॅ. सचिन टाकळे याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हे

हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अंजली पिसे, स्वप्निल टाकळे, यांच्यासह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन अनुराग पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन डाॅ. भालचंद्र गोडबोले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.