पंढरपूर सिंहगड मध्ये आज पासून "क्रॅश कोर्स" चे आयोजन*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये आज पासून "क्रॅश कोर्स" चे आयोजन*



पंढरपूर: प्रतिनिधी 


सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी (ता.पंढरपूर) येथे आज गुरुवार दिनांक ७ मार्च २०२३ रोजी क्रॅश कोर्स चे आयोजन करण्यात आले आहे. 

     इयत्ता १२ सायन्स विद्यार्थ्यांना NEET/JEE/MH-CET परीक्षेची तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर क्रॅश कोर्स हा कोर्टी (ता.पंढरपूर) येथील सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये ७ मार्च २०२४ पासुन सुरू होत असुन इच्छुक विद्यार्थ्यांनी या क्रॅश कोर्सचा लाभ घेण्याचे आवाहन सिंहगड इन्स्टिट्यूट कडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी प्रा.फिरोज शेख ९५३०४७३३८, ७०५७४८५८०३ या नंबर संपर्क साधण्याचे आवाहन सिंहगड इन्स्टिट्यूट कडून करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad