सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्यांची " ड्रीम टेक्नॉलॉजी सोलापूर " या इंडस्ट्रीला भेट*

 *सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्यांची " ड्रीम टेक्नॉलॉजी सोलापूर " या इंडस्ट्रीला भेट*



पंढरपूर: प्रतिनिधी



एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी " ड्रीम टेक्नॉलॉजी या इंडस्ट्रीला" येथे भेट दिली असल्याची माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.

  काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्षांतील विद्यार्थ्यांची ड्रीम टेक्नॉलॉजी सोलापूर येथे इंडस्ट्रियल भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीमध्ये सॉफ्टवेअर कंपनी कशी काम करते, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ची लाइफ सायकल आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या इंडस्ट्रियल व्हिजिटमध् ५१ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

  ही भेट यशस्वी करण्यासाठी प्रा. श्याम भिमदे, प्रा. रमेश येवले, प्रा. पुनम गवळी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.