मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील मटका त्वरित बंद व्हावा.. *अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना सोलापूर जिल्हा यांच्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन केले जाईल* प्रतिनिधी..

 मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील मटका त्वरित बंद व्हावा..

 *अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना सोलापूर जिल्हा यांच्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन केले जाईल* 



 प्रतिनिधी..


मंगळवेढा शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका (बुकी) चालू असून प्रशासन यावर लक्ष देणार आहे की नाही हा सवाल सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे, या मटक्यामुळे अनेक जनाचे कुटुंब उध्वस्त झाली आहे अनेक जनाचे प्रपंजे उघड्यावर आले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आणि माता भगिनी वडीलधारी यांना घेऊन मोठे आंदोलन उभे केले जाईल यांची सर्व जिम्मेदारी प्रशासनाची राहील असा इशारा युवक जिल्हाध्यक्ष प्रविण घाडगे पाटील यांनी दिला आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad