युवक काँग्रेस तर्फे पहिल्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड प्रमाण पत्र वाटप

 युवक काँग्रेस तर्फे पहिल्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड प्रमाण पत्र वाटप



लोणार प्रतिनिधि शेख सज्जाद 


 भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या 106 व्या जयंती निमित्त युवक काँग्रेसच्या वतीने  बुलडाणा जिल्हा भर जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी यांच्या आदेशाने लोणार येथे त्यांच्या उपस्थितीत लोणार तालुक्यातील शैक्षणिक आणि  वैदयकीय व सामाजिक, न्याय, पोलीस क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांना" इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड आणी प्रमाण पत्र 2023 देऊन सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रम जिल्हा युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष गजानन खरात सर,ओबीसी सेल चे अंबादास इगळे, शहर अध्यक्ष शेख समद, युवक तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, शहर अध्यक्ष विकास मोरे, शेख सज्जाद,शुभम चाटे, सागर मापारी, मोसिन शाह, ओम पाटोळे, यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad