रा.वि.पत्रकार संघ कडून उद्धव आटोळे यांचे स्वागत

 रा.वि.पत्रकार संघ कडून उद्धव आटोळे यांचे स्वागत 



लोणार प्रतिनिधी शेख सज्जाद 


     नुकत्याच दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी लोणार शहरातील बनमेरू कॉलेज मीटिंग हॉल मध्ये आयोजित भाजपा पक्षाच्या महत्वाच्या बैठकी दरम्यान भाजपा माजी आमदार तथा लोकसभा प्रभारी विजयराजजी शिंदे व बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच लोणार तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समक्ष उद्धव आटोळे यांनी भाजपा पक्षाच्या पक्ष वाढ होण्यासाठी घेतलेली मेहनत व त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत कामाची पावती देत भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी उद्धव आटोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी उद्धव आटोळे ते रा. वि. पत्रकार संघ लोणार तालुका अध्यक्ष असुन त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्या करीता त्यांचे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ लोणार तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. त्या वेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शेख. सज्जाद शेख करामत, शहर अध्यक्ष फिरदोस पाठन, उपाध्यक्ष उबेद कूरेशी, पत्रकार विजय महाजन, NSUI जिल्हा उपाध्यक्ष अकिब कुरेशी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad