मो.नाजिम मो.इब्राहिम सर सेवा निवृत्त कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न*

 *मो.नाजिम मो.इब्राहिम सर सेवा निवृत्त कार्यक्रम  मोठ्या थाटात संपन्न*

 



प्रतिनिधी -सज्जाद शेख

 दिनांक ३१ऑक्टोंबर २०२३ रोजी खान अब्दुल गफ्फार खान उर्दू हाईस्कूल मजलापूर, चे  शिक्षक मोहम्मद नाजिम मोहम्मद इब्राहिम यांचा सेवा निवृत्त समारंभ कार्यक्रम आज पार पडला.मोहम्मद नाजिम सरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेले उल्लेखनीय कामकाज अगदी  सेवासनिवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत बघायला मिळाले.संबंध नौकरीच्या कालखंडामध्ये अनेक आव्हाने पेलण्याचं काम त्यांच्या हातून झालं. वयाची आठवन्न वर्ष पूर्ण झालेले असतांनाही सरांचा सेवा काळ पाच- दहा वर्षे बाकी आहे की काय...?असा भास नक्कीच प्रत्येकाला होईल...! त्याच,एकमेव कारण म्हणजे सरांनी जोपासलेली उत्तम अशी जीवनशैली.त्यांच्या निस्वार्थ सेवेची शिदोरी म्हणजे त्यांनी जोपासलेले असंख्य हितचिंतक.आज झालेला निरोप समारंभाचा कार्यक्रम  प्रत्येक शिक्षकासाठी प्रेरणादायी ठरला.सर्व क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींनी सरांच्या निरोप समारंभाला आवर्जून उपस्थिती लावली.



ओळखीतून एखादं काम मिळविणे हे बहुदा सर्वत्र बघायला मिलते.परंतु स्वतः च्या कामातून स्वतंत्र ओळख तयार करणे हे कदाचित दुर्मिळ बघायला मिळते.स्वकर्तुत्वाने तयार झालेली ओळख,ही कायम स्वरूपी असते. ती कुणीही मोडू शकत नाही.आणि त्याच पद्धतीने सरांनी स्वतःच्या प्रामाणिक कार्यातून निर्माण केलेली ओळख म्हणजे मोहम्मद नाजिम सर,


सरांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला गावातील व्यक्ती नव्हें तर जिल्ह्याचे बाहेरूनही.मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य.अब्दुल अनीस सर,प्रमुख अतिथि.   संस्था अध्यक्ष. शेख नासीर , संस्था सचिव. शेख ज़मीर ,गुलाम नबी एज्युकेशन सोसायटी चे  सालार खान , संस्था संचालक.अमान खां , मुख्याध्यापक मो.ज़ाकिर सर,मुख्याध्यापक नेमत‌ बेगम उर्दू हाईस्कूल अकोला.एजाज अली खान ‌,लोणार चे माजी नगरसेवक तथा माजी संजय गाधी निराधार योजना समिति अध्यक्ष शेख‌ करामत, युवक काँग्रेस विधान सभा प्रदेश अध्यक्ष इम्रान खान ,BUMS MUMH नाशिक डॉ. मोहम्मद असीम  ,cccp Maharashtra boxing coach. अ मुजीब , रेल्वे सर्वट  इद्रिस खान ,IICरेलवे कान्ट्रेक्टर.इरफान खान,लेक्चरर मां तमीजा बी जुनियर कालेज हारुन. सैयद अवेस, NSUI बुलढाणा जिल्हा सरचिटणीस शेख जुनेद ,मजलापूर जामा मस्जिद चे इमाम‌ साहेब उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शब्बीर अहमद, आरिफुररहेमान खान सर , मो मुजीबुररहेमान सर  गांवकरी मंडळी जाफिर‌‌ शाह, शेख मुजफ्फर , अलहज शेख साबीर, अशफाक अहमद खान सर ,अजइमओददईन सर, युसुफ़ सर, शेख़ निसार सर, शेख समीर सर, आतेका मैडम ,सलमा मैडम, गज़ाला मैडम यांच्या सह विविध मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad