पंढरपूर सिंहगड मध्ये "कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅमिंग ट्रेनिंग" संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅमिंग ट्रेनिंग" संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक ४ सप्टेंबर २०२३ ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत "कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅमिंग ट्रेनिंग" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

    एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या "कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅमिंग ट्रेनिंग" या कार्यशाळेत प्रा. सुमित इंगोले यांनी सी, सी प्लस प्लस या प्रोग्रॅमिंग लँग्वेज वरील सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शिक्षण घेत असताना कॅम्पस प्लेसमेंट निवड होणेसाठी मदत होणार आहे. या कार्यशाळेत ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

   ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा. दत्तात्रय कोरके, आशिष येडगे, राजाराम राऊत आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.