लोहा पोलीसानी 16 वर्षा पासून वॉन्टेड असलेल्या आरोपीला केले जेरबंद - पो.नि. चिंचोलकर यांची माहिती

 लोहा पोलीसानी 16 वर्षा पासून वॉन्टेड असलेल्या आरोपीला केले जेरबंद - पो.नि. चिंचोलकर यांची माहिती




लोहा तालुका प्रतिनिधी /शुभम उत्तरवार


नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गुन्हा क्रमांक ५४ / २००७ कलम ४०८ भारतीय दंड विधान मध्ये सन २००७ पासून म्हणजे १६ वर्षापासून फरार होता नांदेड जेल मध्ये केली रवाना करण्यात आला आहे. 




सदरचा आरोपी हा सध्या झारखंड मध्ये वास्तव्यास होता सदरच्या आरोपीवर अत्यंत बारकाईने पाळत ठेवून त्याच्या मागे खबरी लावून त्यास वेगळी कारणे सांगून अतिशय सीताफिने पोलिसांनी शांत दिमाकाने दुसऱ्या व्यक्तीच्या फोन वरून संपर्क साधून लोहा येथे बोलावून घेतले

सदरचा व्यक्ती त्या फोनला बळी पडून लोहा येथे आला आणि पोलिसांच्या सापळ्या मध्ये अलगद सापडला दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी लोहा पोलिसांनी सदर आरोपीस ताब्यात घेऊन न्यायालया मध्ये हजर केले असल्याच्या माहिती पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दिली आहे



न्यायालयाने सदर आरोपीस एमसीआर केल्यामुळे त्याची थेट रवान जेल मध्ये करण्यात आली आहे


सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शेख व पोलीस हवालदार घुगे यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.