लक्ष्मी दहिवडी येथे लक्ष्मणशक्ती सोहळा*


*लक्ष्मी दहिवडी येथे लक्ष्मणशक्ती सोहळा*


लक्ष्मी दहिवडी: प्रमोद बनसोडे 




लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे मिती वैशाख शुद्ध ९ शके १९४५ शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी लक्ष्मणशक्ती मुक्तोत्सव सोहळा होणार आहे.

     या लक्ष्मणशक्ती सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ग्रंथ वाचन होणार असुन रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी सूर्योदयापुर्वी लक्ष्मणशक्ती मुक्त होणार आहे. यानंतर आरती व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. 

    या लक्ष्मणशक्ती सोहळ्यानिमित्त वाचक व सुचक यांना मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे. या लक्ष्मणशक्ती सोहळ्याचे ठिकाण श्री विठ्ठल मंदिर लक्ष्मी दहिवडी असणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी या लक्ष्मणशक्ती सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त रामभक्त व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

रामायण ग्रंथ वाचन होणार आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.