पंढरपूर सिंहगड मध्ये "सॉफ्टवेअर टेस्टिंग" या विषयावर कार्यशाळा संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "सॉफ्टवेअर टेस्टिंग" या विषयावर कार्यशाळा संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात सॉफ्टवेअर टेस्टिंग या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

  सिंहगड महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड अभियांत्रिकी विभागात "सॉफ्टवेअर टेस्टिंग" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील द्वितीय वर्षातील ७० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या मध्ये विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर टेस्टिंग या विषयावर माहिती देण्यात आली.

   ही स्पर्धा इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट्स चाप्टर च्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. 

ही स्पर्धा काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.