झुंजार क्रांती सेनेची नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

 झुंजार क्रांती सेनेची नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहीर


*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 

 




                                    


झुंजार क्रांती सेनेच्या वतीने  २६ जानेवारी निमित्त अवचित्य साधून बक्षीस वितरण सोहळा विद्यार्थ्यास करण्यात आला के बसंतराव गुरुजी यांच्या स्मरणार्थ अखचड कोचिंग इन्स्टिट्यूट वसंत नगर नांदेड येथे कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोचिंग क्लासेसचे संस्थापक राहुल पाटील सर प्रमुख उपस्थिती झुंजार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. अनिल पा.होळगे उपाध्यक्ष धनराज नावले सचिव गजानन चावरे नांदेड जिल्हा अध्यक्ष माणिकराव सोनटक्के यांच्या नेतृत्वामध्ये विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले. व यावेळी झुंजार क्रांती सेनाप नांदेडची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हाध्यक्षपदी सौ ज्योतीताई बालाजी मुळखेडे नांदेड जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष पदी भाग्यश्री राहुल पाटील नांदेड जिल्हा महिला आघाडी शहराध्यक्ष पदी सौ. निता सतिश भोईनवाड महिला आघाडी उपशहर अध्यक्ष पदी सौ. सुनंदा कौशल्ये यांची नियुक्ती करण्यात आली नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील शिंदे लोहा तालुका संघटक प्रकाश कंधारे सोशल मीडिया प्रमुख ओमकार चावरे. सौ अश्विनी स्वामी सौ. पुष्पा स्वामी सौ. अश्विनी विष्णुभंटवाड बक्षीसाचे मानकरी प्रेम जाधव, किशोर तोरणे, सोनम मरकवार ओंकार पूएड प्रेरणा ठाकूर राजश्री तोरणे दानिश शेख श्रेयस चिल्लाळे ऋतुजा पोकळे विनायक दहिफळे अस्मिता वाडेकर साक्षी लिंबापुरे सोहम स्वामी अन्वी स्वामी इत्यादी सर्व कार्यकर्ते उपस्थित.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.