लोहा येथे ब्राम्हण महिला महासंघाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

 लोहा येथे ब्राम्हण महिला महासंघाच्या वतीने  कुंकवाचा कार्यक्रम संपन्न 



* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 

लोहा येथे ब्राम्हण महिला महासंघाच्या वतीने आयोजित केलेला हळदी कुंकवाच्या कार्यक्रम श्री परशुराम महाराज मंदिरात संपन्न 

यावेळी अध्यक्षा सौ सुवर्णा संजय मालक मक्तेदार, सौ प्रियांका मुकुंद गुरु खोडवे, सौ वैशाली दिपक राव भातलवंडे, सौ प्रतिभा सुनिलगुरू कुलकर्णी, सौ ज्योती मुदुगुरू धाबे, सौ रोहिणी मुकुंद राव परळीकर    ,सौ वर्षा विकास तोताडे, सौ सोनम विलास तोताडे, सौ विभा विजय राव तोताडे, सौ जयश्री गिरीश राव पेनूरकर,सौ मीनाक्षी जगदीशरावं पेनूरकर, सौ शिला सुदीप राव पेनूरकर, सौ मोहिनी सुधाकररावं बेरळीकर, सौ पार्वती बाई खंडेरावं बेरळीकर, सौ अमृता ज्ञानेश्वर बेरळीकर,सौ छाया विनायक राव खोडवे ,सौ बेबीताई शेवडीकर ,सौ जयश्री प्रदीप राव देशमुख, सौ शिल्पा किरण राव पेनूरकर ,सौ छाया बाळाजीराव सनपूरकर ,सौ वैशाली संतोष जोशी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.