परभणी जिल्हा व लोहा तालुक्याच्या वतीने नांदेड नगरीमध्ये मानव हित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच खारीक खोबऱ्याच्या हराने जंगी स्वागत करण्यात आले.

 

परभणी जिल्हा व लोहा तालुक्याच्या वतीने नांदेड नगरीमध्ये मानव हित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच खारीक खोबऱ्याच्या हराने जंगी स्वागत करण्यात आले.



*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 




  नांदेड नगरी मध्ये मानव हित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ साठे परभणी जिल्हा व लोहा तालुक्याच्या वतीने खारीक खोबऱ्याचा हार घालून दणदणीत मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत करतेवेळी मिलिंद वाघमारे. शिवहार गालफाडे. अक्षय बोयाळ. अविनाश वाघमारे. पुनम धमनवाडे. राजेश गालफाडे. सुरेश डुबे. अर्जुन गालफाडे. करण सावळे. अनिल नवघरे. अमोल आईलवार. मानव हित लोकशाही पक्षाचे महाराष्ट्र पदाधिकारी व मराठवाडा महिला पदआधिकारी उपस्थित होते तसेच नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व प्रत्येक तालुका अध्यक्ष व मातंग समाज मोठ्या उत्साहात उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.