कर्नबधिर विद्यालय पाटणबोरी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा

 *कर्नबधिर विद्यालय पाटणबोरी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा.*



यवतमाळ-प्रतिनिधी  शुभम बावणे



                            दि:-03 डिसेंबर 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिन कै. आबासाहेब तायडे कर्नबधिर विद्यालय पाटणबोरी ता:- केळापूर जिल्हा:-यवतमाळ. येथे साजरा करण्यात आला. डॉ चंद्रकांत तायडे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात गावात प्रभात फेरी काढण्यात आली. आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शालेय स्तरावर धावणे, लांब उडी, गोळा फेक, विविध् क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत कर्नबधिर विद्यार्थी सहभागी झाले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणया करिता शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरडकर सर,जयवंत बावणे सर,मदीकुंटावार् सर,सर्व शिक्षक वृंद तसेच वसतिगृह अधिक्षक आणि सर्व कर्मचारी यांच्या उपस्थित जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.