पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा गावोगावी जागर करूया* - प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य

 *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा गावोगावी जागर करूया*


- प्रकाश भैय्या सोनसळे

 अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य



आज दि.१/९/२०२२ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक नामकरण फलकाचे पारगाव (घुमरा) येथे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी संबोधित करताना प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले की अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आपण एकत्रित आले पाहिजे आणि प्रत्येक गावागावांमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा जागर करूया असे संबोधित करताना म्हणाले. 


       यावेळी अहिल्यादेवी होळकर चौकाचे नामकरण फलकाचे उद्घाटन करताना मा. प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य व , सोपानरावजी गावडे, भरत गाडे, अरुण काकडे, नवनाथ डफळ, रवी माने, बाळू सोनसळे, गणेश गाडे,डफाळ साहेब, अंकुश माने,घुमरा पारगाव गावातील गाडेकर परिवारातील सर्व, काळे परिवारातील सर्व, भोजने परिवातील सर्व,सोनसळे परिवारातील सर्व घुमरा पारगावचे सरपंच, माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व राजकीय क्षेत्रातील सर्व नेतेमंडळी, पंचक्रोशीतील सर्व नागरिक उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.