महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

 महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट



*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील  यांनी काल रविवारी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे  यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी  आमदार शामसुंदर शिंदे , शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा कंधार मतदार संघातील विविध विषयावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत विविध विषयावर सकारात्मक चर्चा केली,यावेळी आ. शिंदे परिवाराच्या वतीने  ना. विखे पाटील यांचा यथोचित सत्कार आणि स्वागत करण्यात आले,




 याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य रोहित पाटील शिंदे,जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, संदीप पाटील उमरेकर, भाजपा सरचिटणीस संदीप पावडे, माजी सरपंच रणजीत पाटील, माजी सरपंच पप्पू भुरे, भूकमारीचे सरपंच अंभोरे, गोळेगाव रणजीत पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.