नांदेड येथे दि.२५ सप्टेंबर रोजी आझाद ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पदाधिकारी नियुक्ती सोहळा

 

नांदेड येथे दि.२५ सप्टेंबर रोजी आझाद ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पदाधिकारी नियुक्ती सोहळा 




*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 


लोकहित सर्वोपरी हे बिद्र वाक्य घेऊन अल्पावधीतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व संपुर्ण महाराष्ट्रभर विस्तारित झालेल्या आझाद ग्रुपचे

नांदेड येथे दिनांक २५ सप्टेंबर रोजी हाॅटेल गणराज पॅलेस येथे आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० ते ५ यावेळेत आझाद ग्रुपचा भव्य पदाधिकारी मेळावा होणार आहे.

 यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे , शिवसांब स्वामी दापकेकर , स्वी सहायक माजी गृह राज्यमंत्री मंत्री तथा सेवा निवृत्त महसूल अधिकारी महाराष्ट्र राज्य, तहसीलदार व्यंकटेश मुंडे लोहा , अनिरुद्ध काकडे ( पोलिस निरीक्षक ) आझाद ग्रुपचे , उपाध्यक्ष प्रमोदजी टाले सर , या कार्यक्रमाचे संयोजन लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब टोपारे , यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


 या सोहळ्यात आझाद ग्रुपच्या नांदेड जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती प्रमाण पञ प्रदान करण्यात येणार असून तेव्हा या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आझाद ग्रुपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे , जिल्हाध्यक्ष पांडे यांनी केले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.