पिंपळगाव (ढगे) सेवा सहकारी सोसायटीवर भाई किशनराव पा.ढगे यांचे सलग नऊ वेळा वर्चस्व..

 पिंपळगाव (ढगे) सेवा सहकारी सोसायटीवर भाई किशनराव पा.ढगे यांचे सलग नऊ वेळा वर्चस्व..



*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 


लोहा तालुक्यातील पिंपळगाव ढगे येथील सेवा सहकारी सोसायटीवर भाई किशनराव पा.यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.

सदरील निवडणूकीत १३ पैकी १३ उमेदवार निवडून आणण्यात भाई किशनराव पा.यांना यश आले.

सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक लढवण्यासाठी कौंसल्ये आप्पाराव पुंडलिक,ढगे किशन संभाजी, ढगे प्रभाकर मारोती, ढगे बापूराव बाबाराव, ढगे बालाजी शिवाजी, ढगे विठ्ठल मारोती, ढगे गंगाबाई मारोती, ढगे भागीरथाबई माणिका, नरवाडे शामराव मूंजाजी, लालवंडे दागडोबा फालाजी, डूबुकवड रेशमाजी काळबा,जोंधळे मधुकर सटवा, बावनपल्ले शिवलिंग भीमराव आदी उमेदवार निवडणूक रिंगणात होते.यापैकी सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आणि भाई किशनराव पा.यांच्या नेतृत्वात एक मानाचा तुरा वाढवला .

सदरील निवडणूकीत विजय मिळवल्यानंर भाई किशनराव पा ढगे यांनी सर्व सदस्य व गावकरी परिवाराचे मनस्वी आभार मानत ऋण व्यक्त केले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.