ग्रामपंचायत हनमतंवाडी येथील जनतेतुन अमृत गांजरे यांना सरपंच म्हणुन निवड*

 ग्रामपंचायत हनमतंवाडी येथील जनतेतुन अमृत गांजरे यांना सरपंच म्हणुन निवड* 



*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



कंधार तालुक्यातील हनमतंवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार तरुण तडफदार अमॄत राजकुमार गांजरे यांची जनतेतुन सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांचा व त्यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे .गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी गावकरी मंडळींनी त्यांना संधी दिली आहे .यामध्ये सदस्य म्हणून भागिरथीबाई गणपती कदम,लिमकर सुमित्राबाई बालाजी लिमकर, शेषेराव रामराव गांजरे ,पवार सविता संजय, पठाण सादक इमामसाब,यांचा दणदणीत विजय झाला 

अशी माहिती बंडु अप्पा बोमनाळे यांनी दिली




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad