जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत गोपाळपूर आंणि प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती पंढरपुर यांना राज्य माहिती आयुक्तांचा दणका !
विस्तार अधिकारी पंचायत समिती पंढरपुर यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी सोलापूर यांना आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
ग्रामसेवक यांनी 15 दिवसात माहिती विनामूल्य देण्याचे आदेश द्यावे
ग्रामसेवक ग्रामपंचायत गोपाळपूर यांना कलम 20 अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली
ग्रामसेवक ग्रामपंचायत गोपाळपूर व विस्तार अधिकारी पंचायत समिती पंढरपुर यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाईची शिफारस का करण्यात येवु नये ? 15 दिवसात लेखी खुलासा सादर करणेचे आदेशही दिले आहेत