राज्यस्तरीय समीक्षारत्न पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

 राज्यस्तरीय समीक्षारत्न पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन 



पंढरपूर / प्रतिनिधी


समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांच्या वतीने समीक्षा पब्लिकेशन च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व साहित्यिकांनी आपली १ जानेवारी २०२१ ते १५ जून २०२२ या कालावधी मधील दोन प्रकाशित पुस्तके  व अल्प परिचय खालील पत्त्यावर ३१ जुलै २०२२ पर्यन्त पोहचतील अश्या बेताने पाठवावीत असे आवाहन समीक्षा पब्लिकेशन चे प्रकाशक प्रविण भाकरे आणि केले आहे.

कथा, कादंबरी, कविता, ललित, आत्मचरित्र, आत्मकथन, समीक्षा ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, व बालसाहित्य ह्या साहित्य प्रकारात प्रकाशित झालेली पुस्तके श्री. प्रविण अनिलराव भाकरे, शंकर पार्वती निवास ढोले गल्ली, रांझणी ता. पंढरपूर, जि. सोलापूर ४१३३०४, या पत्त्यावर पाठवीत. व अधिक माहिती साठी ९६८९१४१२०१ या नंबरवर संपर्क  साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.