सिंहगड महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सेमिनार संपन्न.

 सिंहगड महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सेमिनार संपन्न.



एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने स्टॅटिस्टिकल अनालिसिस फॉर रिसर्च अँड इंजीनियरिंग एप्लीकेशन या विषयावर सेमिनार संपन्न झाला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.  मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून एस व्ही एन आय टी सुरत महाविद्यालयाचे श्री. विशाल पटेल उपस्थित होते.

स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअरचे इंजिनिअरिंग आणि रिसर्च मध्ये असलेले उपयोग, उपयोजन यासंबंधी प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली. 

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी व स्थापत्य अभियांत्रिकी  विभाग प्रमुख डॉ. यशवंत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक ओमकार बिडकर या समवेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअरची माहिती व त्याचे उपयोजन समजले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.