भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमध्ये प्रचार दौरा

 भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमध्ये प्रचार दौरा 



प्रतिनिधी- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान महादेव आवताडे यांच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने एवढा तालुक्यातील खालील गावांमध्ये प्रचार दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने देण्यात आली आहे.


सकाळी ८.३० वाजता हिवरगांव, ९.३० वाजता खोमनाळ, १०.१५ वाजता भाळवणी, ११.१५वाजता निंबोणी, १२.१५ वाजता चिक्कलगी, १.०० वाजता मारोळी, दुपारी ३.००वाजता शिरनांदगी, ३.४५ वाजता सिद्धनकेरी, ४.३० वाजता जालिहाळ, सायं.५.१५ वाजता हाजापूर, ६.०० वाजता डोंगरगाव, सायं.७.००वाजता रड्डे असा हा प्रचार दौरा संपन्न होणार आहे.


आमदार समाधान आवताडे गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने या विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार समाधान आवताडे यांची भाजपा व महायुतीचे उमेदवारी घोषित केली आहे. रस्ते,वीज,आरोग्य,शिक्षण इत्यादी मूलभूत आणि पायाभूत विकास बाबींमध्ये त्यांनी केलेले भरीव कार्य त्यांना या निवडणुकीत प्लस पॉईंट ठरणार आहे.


तरी वरील दौऱ्यासाठी संबंधित गावातील भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.