दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अंबिका देवी मंदिरात आज दीपोत्सवाचे आयोजन, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

 दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अंबिका देवी मंदिरात आज दीपोत्सवाचे आयोजन, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन



प्रतिनिधी (सांगोला) : दिवाळी दिवाळी सणाच्या निमित्ताने सांगोला शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री अंबिका देवी मंदिर येथे यंदा मातृभूमी सेवा प्रतिष्ठानाच्या पुढाकारातून आणि ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिराच्या वतीने "सांगोला दीपोत्सव २०२४" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून केले आहे.


दिवाळी पाडवाच्या मुहूर्तावर शनिवारी दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० वेळी सांगोला शहरातील ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिर, विद्यामंदिर हायस्कूल जवळ, सांगोला येथे दीपोत्सव आयोजित केला आहे. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून दरवर्षी सांगोला येथे दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. त्याच प्रथेनुसार यंदाही दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी दीपोत्सवासाठी आवश्यक पणत्यांची व्यवस्था आयोजकांकडून केलेली आहे. तरीही नागरिक स्वतः दिवे आणूनही यात सहभागी होवू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.