पंढरपूर सिंहगड मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 पंढरपूर सिंहगड मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन



पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात मंगळवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले असल्याची माहिती उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.



    एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे आदीच्या हस्ते प्रतिमा पूजन न दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

यादरम्यान महाविद्यालयातील एकनाथ इंगवले, संजय बनकर, योगेश नवले, नवनाथ माळी, विकास इथापे, पांडुरंग परचंडे, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.