पंढरपूर सिंहगड मध्ये ॲप्टीट्युड कार्यशाळा संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये ॲप्टीट्युड कार्यशाळा संपन्न*


पंढरपूर: प्रतिनिधी 




एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये २ जुलै ते ११ जुलै २०२४ या कालावधीत अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ॲप्टीट्युड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होती हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.

   या कार्यशाळेत क्वांटिटेटिव्ह ॲप्टीटुड, लाॅजीकल रीजनिंग, साॅफ्टवेअर स्किल, इंग्लिश इत्यादी कौशल आत्मसात करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सर्व शाखेतील १०५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदणीला.

  हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी राजाराम राऊत, अमोल नवले, संगीता कुलकर्णी, नवनाथ बनकर आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.