पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांची फेर नियुक्ती*

 *पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांची फेर नियुक्ती*



सोलापूर (प्रतिनिधी )

पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या मार्गदर्शन नुसार पत्रकार सुरक्षा समिती च्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांची फेर नियुक्ती केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली असून नूतन सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत माळवदे यांच्या पुढील वाटचालीस राज्य उपाध्यक्ष किरण बाथम मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब (तात्या ) शिंदे पश्चिम महाराष्ट्र संघटक शंकर माने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष वीरेंद्र उत्पात सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे रायगड जिल्हा अध्यक्ष गौसखान पठाण सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे ठाणे जिल्हा अध्यक्ष काळूराम भोईर बीड जिल्हा अध्यक्ष राहुल धुरंधरे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मर्दाने परभणी जिल्हा अध्यक्ष शेषेराव सोपणे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार दत्ता पाटील शांतीभूषण झेंडे सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे कोल्हापूर शहर अध्यक्ष उमेश जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad