जत तालुक्यातील ग्रामीण भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी..

 जत तालुक्यातील ग्रामीण भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी..



प्रतिनिधी.


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजनाचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जय जयंती जत तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवभक्तांनी शिवाजी महाराज यांची आरती करून, जय शिवाजी जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव यांच्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता केली.



यावेळी विनायक बोरगे, प्रविण घाडगे पाटील, संतोष बोरगे, धर्मराज बोरगे, शाहीर अप्पासो गायकवाड, विठ्ठल माने, डॉ अजय माने, अक्षय माने, शंकर काशिद, स्वप्नील माने गजु माने, विजय माने, केदार साळुंखे, अजित माने, बालाजी माने, सौरभ बोरगे, विनोद माने,बाळू बोरगे, संजय बोरगे, बयाजी गडदे, मच्छिंद्र बोरगे, कुंदन बोरगे, आदिनाथ बोरगे, संदीप बोरगे अक्षय बोरगे, दिगंबर बोरगे, नीलेश बोरगे, समाधान साळुंखे, योगेश तोरणे, शरद बोरगे, स्नेहराज मागाडे,धनाजी बोरगे विशाल बोरगे सुशांत बोरगे, पियुष बोरगे आधी शिवभक्त उपस्थितीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad