गावच्या विकासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्यावतीने शिवसेना जनसंवाद मेळावा

 गावच्या विकासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्यावतीने शिवसेना जनसंवाद मेळावा 



मोहोळ मतदारसंघामध्ये असलेल्या व उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन या गावात गावच्या विकासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्यावतीने शिवसेना जनसंवाद मेळावा घेण्यात आला.. या मेळाव्यामध्ये शिवसेना गटाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला, तर यावेळी शिवसेना पक्षातील मान्यवर, पदाधिकारिंचा सन्मान करण्यात आला,यावेळीं स्थानिक नागरिकांनी देखील आपल्या तालुक्याला कश्याप्रकारे जाणूनबुजून दुर्लक्ष केले असल्याची टीका करत एकप्रकारे लोकप्रतिनिधींवर आरोप करण्यात आले तर दुसरीकडे राजू खरे यांनी तालुक्याचा जो थांबलेला विकासकामाचा बॅकलॉग आहे तो भरून काढणार असल्याचेही यावेळी आवर्जून सांगितले,म्हणूनच यावेळी नक्कीच चित्र पालटणार असल्याचेही बोलले गेले कारण नारोटेवाडी येथे जे कालव्याचे काम रखडले असता तत्काळ आदेश येताच अधिकाऱयांची त्या ठिकाणी बैठक लागण्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाले असून राजू खरे यांच्यामार्फतच विकासकामे पूर्ण होणार असल्याचे उपस्थिती नागरिकांमधून बोलले गेले यावेळी स्थानिक नागरिकांनी या जनसंवाद मेळाव्याला मोठ्या संख्येने सहभागी नोंदवला होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.