विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डोंगरे दाम्पत्याने केला देहदानाचा संकल्प

 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डोंगरे दाम्पत्याने केला देहदानाचा संकल्प



श्रीहरी उत्के औसा प्रतिनिधी 


लातूर शहरातील वाले नगर खाडगाव रोड येथील रहिवासी असलेले शिवाजी डोंगरे व त्यांच्या पत्नी सौ. मनोरमा शिवाजी डोंगरे या पती पत्नीने लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मरणोत्तर देह दानाचा संकल्प केला. वैद्यकीय शिक्षणासाठी ऊपयोग व्हावा म्हणून मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प डोंगरे दाम्पत्यांनी केला, याबाबतीत नियमानुसार सर्व बाबींची पुर्तता करून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचना शास्त्र विभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे लातूर शिवसेनेचे जेष्ठ शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबक स्वामी यांनी, विलासराव देशमुख शासकीय समिती सहकारी महासंघाचे वैद्यकीय महाविद्यालय शरीर रचना उपसभापती तथा शिवसेना शास्त्र विभाग देहदान समिती सदस्य सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी, प्रा. डॉ. संतोष डोपे यांचेकडे रितसर अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, डॉ. नोंदणी अर्ज भरून दिला आहे. संतोष डोपे, महानगर प्रमुख विष्णूपंत


आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अभ्यागत मंडळाचे सदस्य त्र्यंबक अधिष्ठाता डॉ समीर जोशी व महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा मा. उद्धव बाळासाहेब जिल्हाध्यक्ष तानाजी करपुरे, महाराष्ट्र ठाकरे शिवसेना सहसंपर्कप्रमुख संतोष अटोरिक्षा चालक सेनेचे लातूर जिल्हा भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते डोंगरे अध्यक्ष बंडूसिंग भाट, सचिन पाटील पती पत्नीस सत्कार करून त्यांना युवा सेना उपजिल्हाप्रमुख किशोर मरणोत्तर देहदानाचे ओळखपत्र देण्यात मोहिते, कृष्णा जाधव, सिद्धेश्वर आले, याप्रसंगी बोलताना अधिष्ठाता जाधव, सचिन डोंगरे आदी उपस्थित समीर जोशी यांनी डोंगरे दाम्पत्यांना होते. दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.


यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार साठे, वैद्यकीय महाविद्यालय स्वामी, शिवसेना लातूर शहर प्रमुख रमेश माळी, कामगार सेना लातूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.