महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभाग हरित वाटी निर्मल वारीआरोग्य वारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी २०२३

 

पंढरी हरित वारी निर्मल वारी स्वच्छता वारी



पंढरपूर/प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभाग हरित वाटी निर्मल वारीआरोग्य वारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी २०२३


 हरित वारी निर्मल वारी स्वच्छता वारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व पाणीपुरवठा स्वच्छता व ग्रामविकास विभागाच्या वतीने निर्मल वारीच्या समारोप सोहळा दिनांक 28 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पंचायत समितीच्या आवारामध्ये संपन्न होणार आहे व पालखी सोहळ्यामध्ये ज्या ज्या दिंड्याने व कलाकाराने स्वच्छतेबाबतचा जागर केला अशांचाही सत्कार यावेळी या कार्यक्रमात करण्यात येणार आहे


   या मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समिती, पंढरपूर येथे बुधवार, दि. २८ जून २०२३ रोजी सायं. ५.०० वा. समारोप कार्यक्रम आयोजितकेलेला आहे. तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.