पंढरपुरात शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान* ( व्याख्यानातून प्रेरणा घेऊन युवा पिढी नक्कीच यशस्वी घडेल:- अभिजीत पाटील )

 *पंढरपुरात शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान*


( व्याख्यानातून प्रेरणा घेऊन युवा पिढी नक्कीच यशस्वी घडेल:- अभिजीत पाटील )



प्रतिनिधी पंढरपूर/- 


श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि विठ्ठल प्रतिष्ठान यांच्यामार्फत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या इतिहासाचे व्याख्यान आयोजन केले आहे. येत्या १४मे रोजी सायं ७वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर (शिवतीर्थ) येथे होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे...


छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटलाचा इतिहास समाजापुढे तरुण युवा पिढीसमोर जागर राहावा त्यातून प्रेरणा घेऊन आपल्यामध्ये आत्मसात करावी यातूनच युवा पिढी यशस्वी घडेल असा विश्वास व्यक्त केला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.