श्रीराम नगर येथील श्री प्रभुरामचंद्र मंदिरात महिला च्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

 श्रीराम नगर येथील श्री प्रभुरामचंद्र मंदिरात महिला च्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न 


* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 




लोहा शहरातील श्री प्रभुरामचंद्र मंदिरात  मकर संक्रांत निमित्त  हळदी कुंकवाचा कार्यक्रम  श्रीराम नगर येथे आयोजन करण्यात आले होते.











लोहा शहरात मकर संक्रांती निमित्त वतीने हळदी कुंकवाचे आयोजन करून महिलांना वान दिले. श्रीरामनगर येथील सौ उषाताई खेडकर,सौ मिराताई होळगे, सौ अंजली कुलकर्णी, सौ शारदा उपरवाड,  सौ अनिता चन्नावार, सौ संगीता चन्नावार, या सह महिलांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते मोठ्या संख्येने महिलांची उपस्थीत होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad