मिडिया पोलीस सोशल क्लबच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी विलास सावळे तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड

 मिडिया पोलीस सोशल क्लबच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी   विलास सावळे तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड






नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार 



मिडिया पोलीस सोशल क्लबच्या लोहा  तालुकाध्यक्ष पदी लोहा येथील  पत्रकार विलास सावळे  यांची बिनविरोध निवड करण्यात आली.





 मिडिया पोलीस सोशल क्लब चे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानोबा पाटील पवार यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानोबा पाटील पवार यांच्या जिजामाता निवासस्थानी मिडीया पोलिस सोशल क्लब लोहा तालुका शाखेची बैठक घेण्यात आली व या बैठकीत मिडिया पोलीस सोशल क्लबची लोहा तालुका कार्यकारिणीची  सर्वांनूमते बिनविरोध निवड करण्यात आली ती पुढीलप्रमाणे

अध्यक्ष - विलास सावळे, कार्याध्यक्ष - विजयकुमार चन्नावार, उपाध्यक्ष- विश्वनाथ कांबळे, सचिव- गणपत जामगे, कोषाध्यक्ष- विनोद महाबळे, सदस्य-भागवत रहाटकर, लहू श्रीमंगले,हनमंत कंधारे, सिध्दार्थ महाबळे,वैजेनाथ मोरलवार यांची निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad