कॉंग्रेस पक्ष्याच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी माझी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांची निवड.

 कॉंग्रेस पक्ष्याच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी माझी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांची निवड.



नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार 


कॉंग्रेस पक्ष्याच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी माझी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांची निवड  झाल्याबद्दल त्यांचा सत्कार युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित युवक काँग्रेसचे सरचिटणीस शहेबाज शेख, खरेदी विक्री संघाचे संचालक श्याम पाटील पवार, शिवराज पाटील पवार, माझी नगरसेवक उत्तम महाबळे, हळदवचे माझी सरपंच भिमराव पाटील शिंदे, वेंदात कोंडावार अमीर  शेख गुड्डू पटेल आदीजन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.