यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले .

 

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात 

बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले .



बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्यांच्या वतीने दि 17 नोव्हेंबर रोजी हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचीत्त साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(मा श्री गजाननभाऊ बेंजकिवार मा.जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ.)

 (मा श्री सुभाषभाऊ राठोड. मा. उपसभापती)

(मा श्री नटवर शर्मा. रुग्णसेवक)

मा श्री अक्षय तिरमनवार 

मा श्री राहुल ताटपलीवार

मा श्री पपु भोयर 

मा श्री कुणाल ईनचोलकर

मा श्री महेश राठोड 

मा श्री विजय राठोड 

मा श्री रमेश राठोड

मा श्री कृष्ण राठोड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.