खा चिखलीकर यांनी केले महाबळे कुटुंबाचे सांत्वन ---------------------------------- *नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*

 खा चिखलीकर यांनी केले महाबळे कुटुंबाचे सांत्वन 

----------------------------------



*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 

सेवानिवृत्त शिक्षक आर एल महाबळे यांचे वृदोपकाळात निधन झाले .फोटोग्राफर विनोद महाबळे यांचे ते वडील होते.जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्याच्या घरी जाऊन कुटुंबांची भेट घेतली त्याचे सांत्वन केले.



   रोहिदास महाबळे यांचे दसऱ्याच्या दिवशी निधन झाले. खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या घरी भेट दिली त्याच्या कुटुंबाचे सांत्वन केले. कालवश महाबळे यांच्या पत्नी सुभद्राबाई , भावजयी संघमित्रा ,भाऊ चिमणाजी महाबळे, पुंडलिक महाबळे, सोमनाथ महाबळे, उत्तम महाबळे,मुलगा विनोद महाबळे, अनिल महाबळे, लक्ष्मण महाबळे यांची आस्थेवाईक विचारपूस केली.

   यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव चव्हाण, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, माजी नगराध्यक्ष किरण सावकार,उपनगराध्यक्ष दतराव वाले, मनपा विरोधी पक्षनेते बाळू खोमणे, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, अर्जुन राठोड,ज्येष्ठ महिला आंबूबाई महाबळे, हरिहर धुतमल,बंडू वडजे, सुनील धुतमल, सचिन मुकदम, सूर्यकांत गायकवाड, अनिल धुतमल, प्रवीण धुतमल, आर आर पाटील , रत्नाकर महाबळे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान सकाळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यानी विनोद महाबळे यांच्या कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.