12 वी महाराष्ट्र राज्य लंगडी निवड चाचणी स्पर्धा 2021 - 22 उत्साहात संपन्न


12 वी महाराष्ट्र राज्य लंगडी  निवड चाचणी स्पर्धा 2021 -  22 उत्साहात संपन्न




चिपळूण - तालुक्यातील डेरवण क्रीडा संकुल येथे दिनांक 16 ते दिनांक 18 एप्रिल 2022  रोजी लंगडी असोशिएशन ऑफ महाराष्ट्रा च्या मार्गदर्शनाखाली लंगडी असोशिएशन ऑफ रत्नागिरी च्या माध्यमातून 12 वी महाराष्ट्र राज्य लंगडी  निवड चाचणी स्पर्धा 2021 22 मोठ्या उत्साहात पार पडल्या. 

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष वैभव विरकर , उद्योजक व डेरवण स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष योगेश विचारे , क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर , लंगडी असोशिएशन ऑफ महाराष्ट्र सचिव चेतन पागवाड , स्पर्धा प्रमुख पंच व वसई सचिव विवेक धावडेकर , मुंबई सचिन माधुरी मॅडम , जिल्हा संघटना कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा , तायक्वांदो जिल्हा सचिव लक्ष्मण कररा , स्क्वॅश जिल्हा सचिव भरत कररा , टेनिक्वाईट जिल्हा सचिव मनीष काणेकर , चिपळूण तालुका शारीरिक शिक्षक संघटना अध्यक्ष सोमनाथ सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेला पंचमुख म्हणून विवेक धाडवेकर ,  तसेच महेंद्र काणेकर , चेतन कदम , नूतन देवाळे , अनिश शिंदे , प्रतीक ठोंबरे , प्रॉमिस सैतवडेकर  यांनी काम पाहिले. 

लंगडी जिल्हा संघटना अध्यक्ष माजी आमदार रमेशभाई कदम ,  संघटना पदाधिकारी प्रकाश आंब्रे ,   संतोष भोसले , शशांक घडशी , उदयराज कळंबे , जयरत्न कदम , अमरसिंग भाट आदी मान्यवरांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.