भीमाची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न* *भीमा कारखान्याच्या अध्यक्ष, संचालकांनी मांडली विकासाची दिशा; सभासदांकडून एकमताने मंजुरी.*
*सिझन २०२४- २५ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रति मे. टन २९००.०० रुपये जाहीर* भीमाची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न भीमा कार…
रविवार, सप्टेंबर २८, २०२५