व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल--बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर

 व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल--बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर 



पंढरपूर प्रतिनिधी--

व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल होय असे विचार कर्मयोगी कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त शरीरसौष्ठव आणि व्यायाम" मार्गदर्शन शिबिरात मानाचा एकलव्य पुरस्कार विजेते बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर यांनी व्यक्त केले.


 सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, पंढरपूर येथे संपन्न झाला याप्रसंगी ते म्हणाले की 

व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धती ने शरीराची केलेली हालचाल होय शारीरिक तंदुरुस्त असणं आवश्यक आहे.

 आरोग्य म्हणजे मानसिक,सामाजिक,शारीरिक, तयारी असणे शक्ती ने माणुस सदृढ बनतो.नियमित व्यायाम व उत्तम आहार याचा समतोल राखून ठेवता आले पाहिजे.


 शारीरिक तंदुरुस्त असणं आवश्यक आहे. आरोग्य म्हणजे सामाजिक , शारीरिक, मानसिक तयारी असणे

 शारीरिक शक्ती ने माणुस सदृढ बनतो.

युवकांनी ध्येय प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्नाची गरज असुन 

 व्यायाम जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

 व्यायाम निसर्गाने दिलेली देणगी असुन नियमित व्यायाम केल्यामुळे मानवी जीवनाची सार्थक होते. युवकांनी व्यायाम करणे जीवनशैली बनवावे तर सदृढ शरीर प्राप्त होईल. 


पुढे बोलताना ते म्हणाले नव युवकांना शरीर सौष्ठवतेची तसेच व्यायामाचीआवड निर्माण करण्यासाठी तसेच तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे त्यापासून दूर व्हावे. सदृढ शरीर व मन बनवावेत यासाठी खास प्रयत्न करावेत.


 याप्रसंगी यूटोपियन शुगरचे चेअरमन श्री.उमेश परिचारक, केंद्रीय रेल्वे कमिटी संचालक श्री.प्रणव परिचारक, अक्षय वाडकर आदी मान्यवर मंडळी तसेच प्रणव परिचारक युवा मंच पंढरपूर-मंगळवेढा व पांडुरंग परिवार युवक आघाडीचे युवा, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.