ओबीसी उपोषण कर्त्यांची दखल घ्या खासदार प्रणिती शिंदे यांना लक्ष्मी दहिवडीतील ओबीसींचे लेखी निवेदन*

 *ओबीसी उपोषण कर्त्यांची दखल घ्या खासदार प्रणिती शिंदे यांना लक्ष्मी दहिवडीतील ओबीसींचे लेखी निवेदन*



मंगळवेढा: प्रतिनिधी


सोलापूर खासदार शिंदे ह्या मंगळवारी लक्ष्मी दहिवडीत आल्या होत्या दरम्यान लक्ष्मी दहिवडीतील ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलन कर्त्याची दखल घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

  यामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात जालना जिल्ह्य़ातील वडीगोद्री येथे आमरण उपोषण करत असलेले प्रा. लक्ष्मण हाके सर, नवनाथ वाघमारे व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण करत असलेले ॲड. मंगेश जी सासणे साहेब हे १२ जून २०२४ पासुन उपोषण करत आहेत. उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आपण याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवून सगेसोयरे मसुदा तात्काळ रद्द करावा. अन्यथा ओबीसी समाजावर होत असलेला अन्यायाने भविष्यात जातीय सलोखा बिघडला जाईल.

  यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतरांना वेगळे आरक्षण देण्याची जी मागणी उपोषणकर्त्यांची आहे त्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घेऊन त्यांचे उपोषण सोडवावे.

सरकारने दखल घेण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांचेकडे केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.