पंढरपूर सिंहगड मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 *पंढरपूर सिंहगड मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*



पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी महाविद्यालयात  उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 यादरम्यान प्रा. चंद्रकांत देशमुख, विशाल म्हेञे, योगेश नवले आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad