लोणार तालुक्यातील तीन ग्रामपंचायत चे निकाल जाहीर


लोणार  तालुक्यातील तीन ग्रामपंचायत चे निकाल जाहीर



लोणार  तालुक्यातील देऊळगाव वायसा  तसेच पार्डी शिरसाठ बोरखेडी गट ग्रामपंचायत व सोमठाणा खापरखेडा गट ग्रामपंचायत चे निकाल आज जाहीर करण्यात झाले या मध्ये देऊळगाव वायसा ग्रामपंचायत चे नऊ सदस्य सह विजयी उमेदवार

सोपान आसाराम सोनुने सरपंच वार्ड क्रमांक एक गणेश श्रीराम सोनुने (315) आत्माराम लक्ष्मण सोनुने (323) अल्का संतोष थोरवे (318)

वार्ड क्रमांक दोन गजानन श्रीराम सोनुने (246) स्वाती राजकुमार रानबावळे (238) अर्चना विश्वास सोनुने (267)

वार्ड क्रमांक तीन लहू शहाजी फड (275) वनिता संजय नागरे (256) मंगल सुदाम पंजरकर (268)

सोमठाणा खापरखेड गट ग्रामपंचायत सुमित्रा परशराम शिंदे सरपंच (537) वार्ड क्रमांक एक भक्त प्रल्हाद नामदेव शिंदे (206) छाया गुलाब साळवे (282)अर्चना परमेश्वर शिंदे (252) वार्ड क्रमांक दोन गोपाळा गोविंदा म्हस्के (307) अनिल बाबुसिंग राठोड (310) पुष्पा पंडित राठोड (280) वार्ड क्रमांक तीन पंजाब संपत वानखेडे (315) ज्योती रमेश भागडे (330) अनिता अनिल वानखेडे (306)तर पार्डी बोरखेडी गट ग्रामपंचायत सरपंच शोभा पंजाबराव शिरसाठ (538)विजयी झाले सदस्य म्हणून वार्ड क्रमांक एक मधून गणेश डीगांबर शिरसाठ( 215) वंदना संदीप गवई (205) अश्विनी मुरलीधर शिरसाठ ( अविरोध ) वार्ड क्रमांक दोन अंबादास चंद्रभान गवई (254) भारती वैभव बाभुळवार (240) अश्विनी रामकृष्ण थोरात (222)  वार्ड क्रमांक तीन  रेखा विनोद थोरात (173) वैशाली मोहन नवघरे ( अविरोध ) सतीश त्रंबक नखाते अविरोध )  निवडणूक अधिकारी गिरीष जोशी निवडणूक निर्णय अधिकारी एल. एस चोले सहायक म्हणून संतोष राठोड यांनी काम पहिले.

 या वेळी पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे उप पोलीस निरीक्षक गोपाल राठोड गोपनीय चे संतोष चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेऊन सर्व निवडणूक शांततेत पार पाडली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad